स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत – सावित्रीबाई फुले
शिक्षिका, लेखिका, कवयत्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीआईने समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं…. सावित्रीच्या लेकी: आजची स्त्री हि शिक्षणाच्या प्रभावाने […]
स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत – सावित्रीबाई फुले Read More »