सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन 12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून भटक्या विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते. * ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव भटक्या विमुक्त जाती […]
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन Read More »