मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे!
जय भीम, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दादर मुंबई येथे गेलेल्या तमाम भीम सैनिकांना आपल्या इतर बौध्द स्थळाची माहिती व्हावी ह्यासाठीचा हा लेख. १. चैत्यभूमी: चैत्यभूमी ही मुंबईतील दादर भागातील एक महत्त्वाची ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार […]
मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे! Read More »