आरक्षण

जातीनिहाय जनगणनेमुळे समतेचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल*. पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे

“डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातींचे भयाण वास्तव मांडून जाती निर्मूलन झाले पाहिजे, असे आग्रहाने सांगितले होते. दलित समाजाचा विकास करण्यासाठी जात वास्तव समजून घेतले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जातींची नेमकी लोकसंख्या जात जनगणनेच्या माध्यमातून पुढे येईल. त्या आधारे त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना निरपेक्षपणे राबविण्यात आल्या तर हळूहळू जात संपून जाईल आणि समतेचा मार्ग सुकर होईल, असे प्रतिपादन पद्मश्री […]

जातीनिहाय जनगणनेमुळे समतेचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल*. पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे Read More »

सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन

भारतीय राज्यघटनेनुसार, समाजातील दुर्बल घटकांना न्याय, समान संधी आणि सशक्तीकरण मिळावे यासाठी आरक्षण ही एक महत्त्वाची सामाजिक उपाययोजना आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते. ही सवलत केवळ सवलत नसून शतकानुशतके अन्याय सहन केलेल्या समाजासाठी एक हक्क आहे. 🔶 आरक्षणाची घटना आणि कायदेशीर पार्श्वभूमी: भारतीय

सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन Read More »