लातूरच्या शैक्षणिक परिवर्तनामागील महान व्यक्तिमत्व – डॉ. जे. एम. वाघमारे
माजी खासदार, माजी कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष आणि थोर विचारवंत आदरणीय डॉ. जे. एम. वाघमारे यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला आणि इतर अनेक क्षेत्रांत कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची उंची इतकी महान होती की, त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर समाजाला दिशा […]
लातूरच्या शैक्षणिक परिवर्तनामागील महान व्यक्तिमत्व – डॉ. जे. एम. वाघमारे Read More »






