!! *खुप महत्वाची माहिती* !! “…बौद्धराष्ट्र…”
भारताचा *१२००* वर्षाचा सुवर्ण इतिहास…..
शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी *१५०* वर्षे राज्य केले, तर *६००* वर्षे
मोगलांनी राज्य केले,
परंतु ही
गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की,
*”बौद्ध”* राजांनी ह्या भारतावर *१२००*
वर्षे राज्य केले……..
प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य
यामुळे *”पाली”* भाषा ही भारताची *”राजभाषा”* होती,
तर *”बौद्ध”* धम्म देशाचा *”राजधर्म”* होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत
भारतात तब्बल *२०००* लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या ,अगदी *अफगाणीस्थानातीलकंदाहारपर्यत* ह्या *लेण्या व बुद्ध मुर्त्या* पाहावयास मिळतात.
म्हणूनच *बौद्ध धम्म* भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे *”बौद्धराष्ट्र”* होते ह्याची ग्वाही देतात.
भारतात *२००१* च्या जनगणनेनूसार *१००* कोटीपैकी *१* कोटीच लोक बौद्ध होते.
परंतु
जगभरात *६००* कोटी लोकसंख्या असून, *बौद्धांची* लोकसंख्या ही तब्बल *१५०* कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही.
ही लोकसंख्या *तलवारीच्या* किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता, *तत्वज्ञान* व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली आहे.
याला कारण *भारतातील बौद्धराजांनी बौद्ध धम्माला* *राजाश्रय देवून त्याचा प्रचार*
*आणि प्रसार जगभर केला…….*
बौद्ध धम्माच्या *२५००* वर्षाच्या इतिहासात *बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क,मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन* व त्यानंतरचे *पाल* असे छोटे मोठे राजे
यांनी *बौद्ध धम्माला* उघडपणे *राजाश्रय* दिला
म्हणूनच *१२* व्या शतकापर्यंत भारतात *तक्षशिला,विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी* अशी
*”बौद्ध”* तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची *१९* विद्यापीठे निर्माण झाली,
व जग अंधारात असताना *ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद् विद्यापीठांनी केले…..*
*भारत* जेव्हा *”बौद्धमय”* होता, *तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता.* महिलांना *मान-सन्मान होता,* सर्वांना *न्याय* मिळत होता. *जागतिक व्यापारात* भारताचा वाटा सुमारे *३०%* हून अधिक होता.
*सोन्याचा* धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशयोक्तीने म्हटले जाते.
भारत *सुवर्णभुमी* होता. *जगाचा केंद्रबिंदू* होता. आजही भारताला संपूर्ण जगात *”बुद्धाचे राष्ट्र”* किंवा *”बुद्धभूमी”* म्हणूनच ओळखतात.
भारतात कुठेही *उत्खनन* केले तर *तथागत बुद्धांच्या मूर्त्याच* सापडतात.
एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की,
*ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय.*
*”बौद्धमय भारत”* हीच या *भारत देशाची* खरी *ओळख* आहे


