BRShinde

*निदेशक* श्री बालाजी रहबिलीटेशन सेंटर, नेरूळ,नवी मुंबई 400 706 Shree Balaji Rehabilitation Center (SBRC),Nerul Navi Mumbai 400 706 Contact +91 8097952121 Mail :shreebalajirehabcenter@gmail.com website : www.shreebalajirehabilitationcenter.com *वैयक्तिक माहिती* कार्यक्षेत्र : कर्णबधिर शिक्षण, विशेष शिक्षण, पुनर्वसन, पाली भाषा व साहित्य अभ्यास,मुंबई विद्यापीठ . दूरध्वनी :9869645349/9702158564 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी.एड. (विशेष शिक्षण - कर्णबधिर), AYJNISHD, मुंबई (1992) एम.एड., AYJNISHD, मुंबई (2008) पाली भाषा आणि साहित्य अभ्यासक, मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत सदस्य, *भारतीय पुनर्वास परिषद (RCI), नवी दिल्ली* *व्यावसायिक अनुभव* कर्णबधिर मुलांचे विशेष तज्ञ (CWHI)   कार्यकाल : 1992 पासून सेवानिवृत्तीपर्यंत   संस्था :अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्था (AYJNISHD),बांद्रा, मुंबई   निदेशक* :श्री बालाजी रहबिलीटेशन सेंटर,नेरूळ, नवी मुंबई   कार्यक्षेत्र : श्रवणबाधित मुलांचे स्पीच-लँग्वेज डेव्हलपमेंट, हिअरिंग एड फिटमेंट, पुनर्वसन *सामाजिक व संघटनात्मक कार्य*   मानद सदस्य : **भारतीय पुनर्वास परिषद (RCI),दिल्ली   राष्ट्रीय स्तरावरील सहभाग :*कर्णबधिर शिक्षकांचे राष्ट्रीय अधिवेशन (NCED),मुंबई   समता सैनिक दल, ससैद मार्शल्स,मुंबई   वैद्यकीय अधिकारी :*ट्रक ड्रायव्हर-मालक संघटना,महाराष्ट्र   *विशेषता व कार्यक्षेत्र* कर्णबधिर शिक्षणातील संशोधन व अध्यापन श्रवणबाधित मुलांचे सर्वांगीण पुनर्वसन पाली भाषा आणि बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास दिव्यांग अधिकार,समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्य *प्रदेशाध्यक्ष (दिव्यांग) जनता दल (सेक्युलर),महाराष्ट्र प्रदेश,मुंबई*

महात्मा फुले आणि वित्त सत्ता

“कोश मूलो दण्डः, दण्ड मूलं राज्यं” — या वचनाचा अर्थ असा की राज्याची शक्ती (दंड, म्हणजे कायदा आणि शासनशक्ती) धनावर आधारलेली असते, आणि ते धन राज्यावर अवलंबून असते. म्हणजेच राज्य आणि अर्थव्यवस्था हे एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. महात्मा जोतिराव फुले यांनी याच विचारातून समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक विषमता दाखवून दिली. त्यांनी सांगितले की “वित्त” (अर्थसत्ता) ज्याच्या […]

महात्मा फुले आणि वित्त सत्ता Read More »

हिंदू कोड बिल

हिंदू कोड बिल-Hindu Code Bill हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्धयासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ ४  कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दुःखीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७  सप्टेंबर १९५१  रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.” भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या

हिंदू कोड बिल Read More »

धम्मपद : 383

धम्मपद-ब्राम्हण वग्गो : 292 छिन्द सोतं परक्कम्म कामे पनुद ब्राम्हण/                                                                                सङ्खारानं खयं ञत्वा, अकतञ्ञु’ सि ब्राम्हण//३८३.

धम्मपद : 383 Read More »

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: भरहुत स्तूप हा भारतातील प्राचीन बौद्ध स्तूपांपैकी एक महत्त्वपूर्ण स्तूप आहे. तो मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यात भरहुत या गावात स्थित आहे. हा स्तूप मौर्य सम्राट अशोकाच्या काळात, म्हणजे इ.स.पूर्व 3ऱ्या शतकात बांधण्यात आला होता. भरहुत स्तूपाची विशेषता म्हणजे त्याच्या स्थापत्यशास्त्र आणि शिल्पकलेतील उत्कृष्टता. बांधकाम आणि रचना: भरहुत स्तूपाची रचना

भरहुत स्तूपाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये Read More »

वट्टपोतक जातक चर्या,

वट्टपोतक जातक चर्या : चरीयापिटक, खुद्दक निकाय मानवी विवनाचे अनंत कालापासून वनाशी नाते आह . जीव चराचर हा जा जंगलचा अविभाज्य आंग आहे . ही कथा जीवन मूल्य यावर आधारित आहे .माणूस जेंव्हा हातपराय होतो तेंव्हा त्याचे कांहीच चालत नाही . मग एकदा जंगलात आग लागली तर ती कोणी रोकू शकत नाही . अश्यात आपल्या पाल्यास

वट्टपोतक जातक चर्या, Read More »

Path of Purity परिशीलन

बुद्धांचे पहिले प्रवचन : दु:ख मुक्तिची प्राप्ती. चित्तस्स एक्स्स गत्ता ……….!” –प्रा.बा. र.शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६ संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा एकच मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आपण त्याचा साकल्याने विचार करीत आहोत . बुधांच्या मूल सूत्रात अष्टांगिक मार्गाची जशी मांडणी आहे तशीच मांडणी डॉ.बाबासाहेबांनी यात मांडणी केलेली आहे परंतु एकंदरीत बुद्धधर्माचा या परिशुद्धीकडे

Path of Purity परिशीलन Read More »