brambedkar

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान !

दि. ४ ऑगस्ट २०२२: आयु. प्रदीप ढवळे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्य प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला १ लाख रुपये धम्म दान केले आहे. याप्रसंगी प्रदीप ढवळे पुढे म्हणतात – वृत्तपत्र हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अविभाज्य भाग होता. समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी 1920 मध्ये आंबेडकरांनी वृत्तपत्रांमध्ये प्रवेश केला. त्यांनी 31 जानेवारी 1920 […]

बु. माणिकराव ढवळे ह्यांच्या पहिल्या पुण्यनुमोदन निमित्त प्रबुद्ध भारत वृत्तपत्राला एक लाख रुपये धम्म दान ! Read More »

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा!

पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जाणारा, #दांडेकर_पुल येथे आज दि.७ ऑगस्ट २०२२ रोजी “#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_चौक” चा नामकरण सोहळा पार पडला. अजिंक्य भिमज्योत सेवा संघ Related posts: खरोसा येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन.. “माझं आयुष्य म्हणजेच माझा संदेश” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास… गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली

दांडेकर पुल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकचा नामकरण सोहळा! Read More »

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी

मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश ! Read More »

वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025

वर्षावास सुरू होण्याची व समाप्त होण्याची तारीख – 2025 🔸 वर्षावास सुरू: गुरुवार, 10 जुलै 2025 (आषाढ पौर्णिमा)🔸 वर्षावास समाप्त: मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (आश्विन पौर्णिमा) तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो

वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025 Read More »

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार* मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* Read More »

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन अखिल भारतीय भिक्खूसंघ, शाखा- महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाची नवनिर्मित कार्यकारणी खालील प्रमाणे – अध्यक्ष- पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो, मुळावा उपाध्यक्ष- भिक्खु सुमेधबोधी महाथेरो, भिक्खु विशुद्धानंदबोधी महाथेरो, भिक्खु संघानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सत्यानंद महाथेरो, भिक्खु विनयरक्खिता महाथेरो, महासचिव – भिक्खु

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड Read More »

मुंबई विद्यापीठात एम.ए. पाली साठी प्रवेश देणे सुरू

Related posts: आंबेडकरी गीतांसाठी नवे वेब पोर्टल – आता सुरू! सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) साठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना! लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज. ‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश

मुंबई विद्यापीठात एम.ए. पाली साठी प्रवेश देणे सुरू Read More »

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची जिल्हा निहाय यादी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोठेही शिक्षण घेता यावं ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात / तालुक्यात शासकीय वसती गृहाची (Government Hostels) निर्मिती केली आहे. त्याची जिल्हा निहाय यादी खालील प्रमाणे – Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandra Buldhana Chandrapur Dhule Gadchiroli Gondiya Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur Mumbai Nagpur

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची जिल्हा निहाय यादी Read More »

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर Related posts: भारतीय संविधानातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांसाठी तरतुदी सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Read More »

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना* Read More »