April 2022

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता, याची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म दिला आणि माणुस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला. तो मार्ग म्हणजे २२ प्रतिज्ञा….. “जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाच्या स्वातंत्र्यचा जाहीरनामा म्हणजे २२प्रतिज्ञा” २२प्रतिज्ञा आचरण प्रचार हि प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे.  २२ प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक […]

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान Read More »

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” !

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे.

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” ! Read More »

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प!

आमचे सर्वांचे प्रेरणास्थान त्रिरत्न युवा मंच या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत दिपक सूर्यवंशी सर यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी याद करणे खुप गरजेचे आहे. ‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प! Read More »

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू

देव कुणीही पाहिला नाही. ज्यांनी देवाचा साक्षात्कार झाल्याचा दावा केला; त्यांना इतरांना देव दाखविता आला नाही. सर्वच धर्मांमध्ये देवाच्या नावाने थोतांड आहे. जोपर्यंत धर्मगुरू ही व्यक्तीपूजक संकल्पना अस्तित्वात असेल तोपर्यंत देवाचे अस्तित्व कायमराहील. मानवी सामर्थ्य अमर्याद असून, त्याच्या कल्पनांना मर्यादा नाही, या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या त्याच्या बुद्धी, जिद्द आणि कार्यशक्तीलाही तोड नाही. अंधश्रद्धा ही जी

“देवाला रिटायर करा” – डॉ. श्रीराम लागू Read More »

सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बोला जयभीम’ (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन ! Read More »

जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे…

हंगेरी देश, मध्य युरोप तिथे रोमा ही जिप्सी ट्राईब, जमातीचे लोक आहेत ज्यांनी सामाजिक, समतावादी चळवळीसाठी बाबासाहेबांना स्वीकारलं आहे. सन २००६ मधे Derdak Tibor हे पॅरिस मधे असताना Christophe Jafferlot याचं लिखित Dr Ambedkar and Untouchability हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हा भारतीय अस्पृश्य व रोमा या हंगेरियन लोकांची समाज राजकीय परिस्थिती व त्यांची आव्हाने त्यांना

जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे… Read More »

भय आणि द्वेष…. हीच फॅसिस्टांची मुख्य शस्त्र !

समाजाच्या प्रत्येक घटकात सत्तेप्रती भय निर्माण करण्याचा फॅसिस्टांचा सतत प्रयत्न असतो ! जेणेकरून सत्ताधीशांविरुद्ध कुणीही आवाज बुलंद करू नये ! चित्रात लॉकअप असलेले तरुण मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या वर्तनाबद्दल वृत्तांकन केलं. आमदार चिडले. पोलिसांच्या सहकार्यांनं आमदार महोदयांनी सगळ्यांना थेट लॉकअपमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. पोलिसांनी सगळ्यांना बेदम मारहाण

भय आणि द्वेष…. हीच फॅसिस्टांची मुख्य शस्त्र ! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बार्टीमार्फत “सामाजिक समता सप्ताह”

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बार्टीमार्फत “सामाजिक समता सप्ताह” Read More »

परियत्ति संडे धम्म स्कूल पुणे यांचे पुणेकरांकडुन विशेष कौतुक

Pariyatti Sunday Dhamma School, Pune शितल ताई साठे यांनी मुलांना प्रोत्साहन व संडे धम्म स्कूल पुणे च्या कार्याची प्रशंसा केली …. व मुलांना शिकविण्यासाठी येईल असे आश्वासन दिले … एवढं त्या भारावून गेल्या !!! सर्वांनी शाळेच्या कार्याची स्तुती केली !!! यात भंते सुमेध बोधि यांनाही विशेष आनंद वाटला !!! आयु हर्षदा कांबळे हिने सादर केलेल्या

परियत्ति संडे धम्म स्कूल पुणे यांचे पुणेकरांकडुन विशेष कौतुक Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?