May 2022

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर…

काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने अम्बेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता ! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेसी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा […]

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर… Read More »

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी

रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दलित पँथर च्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण झालेमुळे, पँथरच्या झंझावाती कार्यास स्मरण करणेसाठी आयु. राहुल प्रधान यांनी नांदेड नगरी मध्ये भव्य अशा वैचारिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये देश विदेशातून अनेक पँथर चळवळीतले कार्यकर्ते आपली हजेरी लावणार आहेत. आपले विचार मांडणार आहेत. अशा या शानदार महोत्सवासाठी भीम

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी Read More »

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी!

पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते. बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. गावातील पहिल्यांदाच

आदर्श गाव, भागडी येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी! Read More »

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे*

बौध्द साहित्यात व संस्कृती मध्ये वैशाख पोर्णिमेस असाधारण महत्त्व आहे कारण बोधीसत्व ते सम्यक संबुध्द असा सिध्दार्थ गौतम यांचा ८० वर्षाचा कालखंड होय.जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा तिन अवस्था सिध्दार्थ गौतमाच्या होत.संसारातील अद्वितीय महापूरुष एकमेव म्हणून सिध्दार्थ आहेत.जगात कुणाच्याही जीवनात जन्म ज्ञानप्राप्ती आणी महापरिनिर्वाण ( मृत्यु )हे एकाच पोर्णिमेस प्राप्त झाले नाही.हजारो नव्हे तर लाखो वैशाख

*वैशाख पोर्णिमा ( बुध्द जयंती ) सर्व बौध्दांनी साजरी केली पाहिजे* Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?