Month: February 2021

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा..

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा कोरेगाव खटल्यातील बंदी व मानवधिकार कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या कंप्युटर मध्ये अनेक गोष्टी plant करण्यात आल्या होत्या. आर्सेनल कंसलटिंग नावाच्या कंपनीने आपला तपशीलवार अहवाल या संदर्भात दिला आहे. बातमीची लिंक सोबत जोडत आहोत. एल्गार परिषद-भीमा …

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास …

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा Read More »

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…

*किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…* *एक शीख आंदोलनकर्ता* *जय जवान जय किसान* ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे तो अगदीच असंविधानिक आहे. मागील सत्तर दिवसांपासून शेतकरी कडक थंडी पावसात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी. शासनाने जे शेतकरी बिल पारित केले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. ज्या …

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल… Read More »

बौध्द असाल तर हे जरूर करा

1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा. 2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या. 3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम …

बौध्द असाल तर हे जरूर करा Read More »

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून #अण्णा_भाऊ_साठे नागरी दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर   योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत   कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित …

पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?