Month: August 2021

राज_ठाकरे आणि पुरंदरे प्रेम – पंकज रणदिवे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्यामुळे वेगळा पक्ष स्थापन केलेल्या पक्षाचे नेते व संस्थापक अध्यक्ष आहेत.त्यांना शिवसेनेमध्ये योग्य स्थान न मिळाल्या मुळे 09 मार्च 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला.त्यांचे चिन्ह रेल्वे इंजिन आहे.त्यांनी नुकताच त्यांचा पक्षाचा झेंडा बदलला असून राजमुद्रा व भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत …

राज_ठाकरे आणि पुरंदरे प्रेम – पंकज रणदिवे Read More »

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन…

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत …

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन… Read More »

सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho

बऱ्याच वर्षांनंतर असे अनपेक्षित चित्रपट पाहायला मिळतात. रिंकू राजगुरूनेही हिंदी मध्ये जबरदस्त पदार्पण केलेय आज “हल्ला हो” हा चित्रपट बघितला. 2004 नागपूर मधील अक्कू यादव या मर्डर प्रकरणातील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीला बोललेल्या ” i have no land (मला जन्मभूमीच नाही ) हे शब्दच एका रिटायर्ड दलित जजला आठवायला …

सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho Read More »

दीक्षा शिंदे हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड!

औरंगाबाद, महाराष्ट्रातील 14 वर्षीय “दीक्षा शिंदे” हिची अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या फेलोशिपसाठी निवड झाली आहे. दीक्षा शिंदेने ब्लॅक होल आणि गॉडवर सिद्धांत लिहिला. दीक्षा शिंदे हिची नासाच्या एमएसआय फेलोशिप पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. संपूर्ण देशासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. जय भीम…नमो बुद्धाय

मिस.इंडिया करिता बौद्ध वर्षा डोंगरेची निवड

वर्षा डोंगरे, एक 24 वर्षीय मूकबधीर मुलगी जी एका गरीब आणि बौद्ध कुटुंबात वाढली, त्याची मिस इंडिया किताबसाठी निवड झाली आहे. वर्षा डोंगरे यांनी संपूर्ण भारतातील अनेक स्पर्धांमध्ये हा राष्ट्रीय किताब आणि सन्मान मिळवून इंदूरचे गौरव केले आहे. त्याची आई सुद्धा मुकबधिर आहे पण आम्ही नेहमीच वर्षाला तिचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तिचे …

मिस.इंडिया करिता बौद्ध वर्षा डोंगरेची निवड Read More »

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले?

*माहीत आहे का तुम्हाला…..????* *फक्त एका नावासाठी एवढे रक्त का सांडावे लागले….????* *कोण होते ते लोक जे विरोध करत होते???????* *काय होता 14 जानेवारी नामांतर लढा ???* *१९७८ ला मुख्यमंत्री शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वप्रथम विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडला आणि येथूनच खरा वाद सुरु झाला .* *मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब …

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले? Read More »

स्वातंत्र्याची पंच्याहात्तरी आणि बाबासाहेबांचा तो इशारा – सुभाष वारे

देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ चढकर सहभाग नोंदवते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1920 नंतर ही प्रक्रिया सुरु झाली. म. गांधीजी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या अन्य नेत्यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आणि त्या संवादातून जनतेला एक शब्द मिळाला. तुम्ही शेतकरी असाल, भूमीहीन शेतमजूर असाल, कामगार …

स्वातंत्र्याची पंच्याहात्तरी आणि बाबासाहेबांचा तो इशारा – सुभाष वारे Read More »

बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते?

१९५४ साली बाबासाहेब मुंबईतील मरीन लाइनच्याजवळ असलेल्या मेरा बेला हॉटेलमध्ये राहून सुमारे दोन महिने उपचार घेत होते.तेव्हा देवळाली येथे भाऊराव गायकवाड यांनी एक सभा घेतली होती.सभेमध्ये गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी आर.आर.भोळे यांच्यावर टीका केली.यावर नाराज होऊन भोळे यांच्या समर्थकांनी मारामारी करून सभा उधळून लावली.ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना पी.टी.मधाळेकडून समजली तेव्हा ते अतिशय संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी …

बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते? Read More »

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी व गावागावांतील दलित अत्याचाराविरोधात झडप घेणारी जहाल युवक चळवळ म्हणजेच दलित पँथर. थोडक्यात जाणून घेऊया दलित पँथरचा जाज्वल्य इतिहास… दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव …

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२) Read More »

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे. इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा …

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »