विपश्यना

महापरिनिर्वाण दिनी आंबेडकर अनुयायांना ग्लोबल पॅगोडा भेट देण्याची सुवर्ण संधी!

ग्लोबल पॅगोडा हे जगातील सर्वात मोठे पिलर नसलेली अतिशय देखणी अशी वास्तु आहे. ३२५ फुट उंच आणि २८० फुट रुंद असे भव्य स्तुप ज्याच्या मध्य शिरावर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या पवित्र अस्तिधातू ठेवण्यात आलेल्या आहे. ग्लोबल पॅगोडाच्या आत मध्ये ८ हजार पेक्षा जास्त साधक एकत्र बसुन येथे ध्यान करू शकतात.. दर वर्षी ६ डिसेंबर निमित्ताने …

महापरिनिर्वाण दिनी आंबेडकर अनुयायांना ग्लोबल पॅगोडा भेट देण्याची सुवर्ण संधी! Read More »

डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ?

४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या.त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयाया साठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची …

डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ? Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध  आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण …

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय Read More »

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना

भगवान बुध्द हे  महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच  घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत *ध्यानावरच* विशेष भर दिला आहे.      *विपश्यना* ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी …

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?