डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्मच का निवडला ?

बहुतांश लोकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर असे आहे की,

यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की

तथागत गौतम बुद्ध लोकांना ना स्वर्गाचा लोभ दाखवतात ना नरकाचे भय.

गौतम बुद्ध स्वतःला देव किंवा तारणहार मानत नाहीत

तर तथागत बुद्ध फक्त स्वतःला एक मार्गदर्शक म्हणवतात.

म्हणूनच शांततेचे प्रतीक असणाऱ्या बुद्ध धर्माचा स्वीकार मी केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.