UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे.
ही योजना 10 ते 15 विद्यार्थ्यांसाठी आहे, तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्म भरावा.
अधिक माहिती साठी डॉ 8999322855 & 9822940848
कृपया हा संदेश आपल्या परिचितांना forward करण्याची विनंती आहे. https://docs.google.com/…/1FAIpQLScOOHpEjIH…/viewform…

Leave a Comment

Your email address will not be published.