संशोधन संस्थांना अनुदान

विशिष्ट विषयांमध्ये संशोधन करण्यात तसेच अनौपचारिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत राष्ट्रीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी संशोधन करण्यात संस्थांना शासनाकडून अनुदान दिले जाते. भांडारकर पौर्वात्य संशोधन संस्था, वैदिक संशोधन मंडळ, भारतीय पश्चिम विभाग मंडळ, टाटा मुलभूत संशोधन संस्था, भारतीय शिक्षण संस्था, पुणे, कैवल्यधाम श्रीमान माधव योग मंदिर, लोणावळा अशा काही संस्थांना या योजनेद्वारा अनुदान दिले जाते. तसेच काही संस्थांना त्यांनी केलेल्या मान्य खर्चावर २५ टक्के किंवा रुपये १५००० च्या मर्यादेपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?