*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार* मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित …