नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन (नॅशनल ऑलिम्पियाड) | National Standard Examination

ही योजना होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्याकडून गुणवत्तेनुसार १२ विद्यार्थ्यांना नगदी व पुस्तकाच्या स्वरूपात ५ हजार रु. दिले जातात. या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी सातवी ते दहावीचे विद्यार्थी पात्र आहेत.
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?