राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

भारत सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये तसेच पदवी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत अशा हुशार व बुद्धिमान विद्यार्थ्यांकरिता या शिष्यवृत्त्या जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवून जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती राज्यासाठी जो कोटा ठरवून दिलेला आहे त्यामधून दिली जाते.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?