महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

कोवीड-19 बिल परतावा मिळवण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज
(ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार केलेले ) दाखल करावा किंवा संपर्क करावा
लागणारी कागदपत्रे
∆भरणा बिल साक्षांकित
∆केशरी/पिवळे रेशन कार्ड साक्षांकित प्रत
∆ आधार कार्ड साक्षांकित प्रत

 

No photo description available.