इंटरस्कूल करिअर स्कॉलरशिप (फक्त मुलींसाठी) | Interschool Career Scholarship – Girls

ही शिष्यवृत्ती १७ ते २३ वय वर्षांतील मुलींसाठी असून त्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरावा. या शिष्यवृत्तीमध्ये एकदा २५ हजार रु. दिले जातात. १७ ते २३ वयातील शिक्षण घेणाऱ्या मुलींनी अर्ज करावेत.