३००० हजार रुपयेच्या व्याजावरून रेणापूरात दलित समाजातील एका व्यक्तीचा खून!

अवघ्या तीन हजार रुपयांच्या वसूलीसाठी आणखी एका दलित तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लातूरमधील रेणापूरमध्ये ही संतापजनक घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. गिरिधारी केशव तपघाले असं आरोपींकडून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या दिवशी … 3000 हजाराचे व्याज दिले नाही म्हणून गिरीधारी तपघाले यांचा हात मोडला
तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या गिरीधारी यांची फिर्याद घेतली गेली नाही
दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात का गेला म्हणून घरावर हल्ला केला
महिला मुलासह गिरीधारी तपघाले याला मारहाण केली..
यामध्ये गिरीधारी याचा मृत्यू झाला..
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?