सेन्ट्रल सेक्टर शिष्यवृत्ती (महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी) केंद्र सरकार पुरस्कृत योजना

राज्यातील विविध परिक्ष मंडळातील तसेच सीबीएसई यामधून इयत्ता १२ वी मध्ये कमीत कमी ८० टक्के गुण व जे केंद्र शासनाच्या उन्नत उत्पन्न गटात येत नाहीत व ज्यांना इतर कोणतेही शिष्यवृत्ती मिळत नाही अशा कमी उत्पन्न गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येते.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?