Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. (५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. (६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार Read More »

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!

२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील …

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..! Read More »