Marathi

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना

भगवान बुध्द हे  महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच  घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत *ध्यानावरच* विशेष भर दिला आहे.      *विपश्यना* ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी …

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना Read More »

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹

1) 14 एप्रिल 1891 – महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.2) 1907 – रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.3) 1907 – बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास. 1 जुन 1913 – सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.9) 1913 – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.10) 1915 – ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.11) 1916 …

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹 Read More »

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?*

*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्‍वास नव्हता**आम्हा मुलांना त्यांनी अत्यंत शिस्तीत वाढवले होते. आमच्या घरी येणार्‍या लोकांना महाभारत, रामायण यातील उतारे वाचून दाखवण्यास मला व माझ्या थोरल्या भावाला ते सांगत. हा प्रकार बरेच वर्ष चालला होता.**मी चौथीची परीक्षा पास झालो. माझ्या जातीतील मंडळींना …

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?* Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान …

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमी बुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमी कोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमी दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमी दिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जाग दिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आग दिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळ दिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ जुलमी परंपरेविरुद्ध रण …

*** दिक्षा भूमी *** Read More »

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार …

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान !

आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. …

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान ! Read More »

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….!

भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे त्यांना कळविले. ज्या युनिव्हर्सिटी तुन आपण M.A. PH.D. या पदव्या १९१५ व १९१७ सालात घेतल्या ती युनिव्हर्सिटी आपल्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन आपला सन्मान करण्यासाठी आपणाला …

बाबासाहेबांचा अमेरिकेत सत्कार….! Read More »