डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल फोटोज चा संग्रह !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बनलेली वेबसाईट ही अनेक वर्षांपासून त्यांच्या विषयीच्या माहितीचे संकलनाचे कार्य करीत आहे. आता पर्यंत बाबासाहेबांविषयी खुप दुर्मिळ अशी माहिती प्रकाशित करून अनेका पर्यंत पाहोंचविण्याचे खुप सुरेख असे कार्य आमची टीम करीत आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोज चा संग्रह ह्या लिंक वर उपलब्ध करून दिलेला आहे.

बाबासाहेबांच्या ज्या फोटोज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उपलब्ध होत्या सर्व फोटोज आपल्यातील अनेक कलाकारांनी डिजिटल टेकनॉलॉजी वापर करून रंगीन HD फोटोज सुध्दा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यास जगभरातुन उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

आपण आमच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी ही माहिती अनेकांना शेअर कराल एवढीच माफक अपेक्षा !

जय भीम
ऍडमिन
(www.brambedkar.in)

Leave a Comment

Your email address will not be published.