2021

विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका गुरुजींचा स्मृतिदिन

विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका गुरुजींचा स्मृतिदिन या महान उपासकाने जगभर बुद्धविचार आणि आचरण पद्धती पोचविण्याचे अतुलनीय कार्य केलेले आहे. अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन

विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका गुरुजींचा स्मृतिदिन Read More »

सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर Biography

भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले . भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले

सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर Biography Read More »

लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असत

 *जातक कथा* एके काळी अभ्यंकर नावाचा एक सद्वर्तनी धम्मीक तरुण वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी (उद्यानपाल) होता.एके दिवशी अभ्यंकर त्याला म्हणाला, “संजय, तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय?” “जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकूम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसांत एक अपुर्व आश्चर्य दाखवीन.” राजाने आपल्या कोठारातून संजयाला

लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असत Read More »

भाद्रपद पौर्णिमा

भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत पोठ्ठपादो मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः सप्टेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील काही महत्वपुर्ण घटना घडल्यात. १ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश २ वर्षावासाची तिसरी पौर्णिमा ३ भगवान बुद्धाचे वर्षावासा १ भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश तथागत जेतवनात असतांना राजा प्रसेनजीत त्यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची हात जोडून विनंती केली. भगवंताने राजाला

भाद्रपद पौर्णिमा Read More »

लंडन मधील बाबासाहेबांचे घर

किंग हेन्री रोड,प्रिमरोझ हिल्स, घर क्रमांक.10, लंडन,इंग्लंड तिथे दरवाजाच्या भिंतीवर निळ्या अक्षरात इंग्रजीत लिहिलं आहे. ‘डॉ.भीमराव रामजी आंबेडकर 1891-1956. इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस लिव्हड् हिअर इन् 1921-1922.’ जय भिम…नमो बुद्धाय

लंडन मधील बाबासाहेबांचे घर Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?