Month: June 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग..!

एकदा असे झाले दुपारचे १२ वाजले असतील . बाबासाहेबांना भूक लागली होती, त्यांनी अभ्यासिकेतून आवाज दिला , अरे बालम , मला भूक लागली , रमाला जेवण पाठविण्यास सांग ‘ ‘ होय बाबा ‘ बालम म्हणाला. अभ्यासाच्या तल्लीनतेत असेच अनेक तास निघून गेले . परत पोटाने तक्रार सुरु केली. बाबासाहेबांनी पुन्हा साद घातली . ‘ बालम …

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग..! Read More »

बौद्ध धम्मातील खास २० वैशिष्ट्ये

१) बौद्ध धम्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे. २) बौद्ध धम्माचे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही. ३) बौद्ध धम्मातील तिसरे वैशिष्ट बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना …

बौद्ध धम्मातील खास २० वैशिष्ट्ये Read More »

बुद्धाच्या मनात प्रत्येकाबद्दल अपार करुणा असते!

#बुद्ध कुणाची वाहवा करत नाही, #बुद्ध कुणाचा अपमानही करत नाही… पण तो तठस्थपणे *चिकित्सा* मात्र करतो. #बुद्ध आशीर्वाद देत नाही, #बुद्ध शाप आणि उ:शापही देत नाही… पण तो तुम्हाला ‘माणूस’ म्हणून कसं जगावं हे सांगणारा *पथदर्शक* मात्र होतो. #बुद्ध मानला तर भिक्षा मागून जगणारा एक भिक्खु आहे… आणि जाणला तर स्वत:मध्ये एक प्रचंड *विद्वत्ता* आहे, …

बुद्धाच्या मनात प्रत्येकाबद्दल अपार करुणा असते! Read More »

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना 

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग,भारत सरकार कडून 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात पदव्युत्तर आणि पी. एच.डी. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्यासाठी एन.ओ.एस.पोर्टल उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी हे पोर्टल दिनांक-: 15/02/2021, ते 31/03/2021 या कालावधीपर्यंत सुरु राहील. सदर आॅनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट www.nosmsje.gov.in आहे. …

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना  Read More »

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना*

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे. योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. पात्रता : उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. …

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना* Read More »

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी व गावागावांतील दलित अत्याचाराविरोधात झडप घेणारी जहाल युवक चळवळ म्हणजेच दलित पँथर. थोडक्यात जाणून घेऊया दलित पँथरचा जाज्वल्य इतिहास… दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव …

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२) Read More »