Month: May 2021

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे. इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा …

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला – -सतीश हानेगावे

दिपक सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली… दिपक सूर्यवंशी तगरखेडा गावाचा सुपुत्र. त्यावेळची जी दोन -चार नावे घेता येतील अशा दलित समाजातला तो पदवीधर -पदव्युत्तर शिक्षण घेतलेला युवक. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेला एक तरुण व्यक्ती. धडपड त्याच्या रोमारोमात भिनलेली. खिशात रुपया नसतानाही बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूलची स्थापना निलंगा येथे केली. तो सतत प्रयत्नशील राहिला घरी कधीच …

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला – -सतीश हानेगावे Read More »

अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल…

कारण तुमची भावी पिढी तुमच्या मृत्यूचा बदला घेईल. परंतु अन्याय सहन करुन मराल… तर तुमची भावी पिढी तुमच्या प्रमाणे गुलामच राहील… यासाठी तुम्हाला स्वातंञ्य काय हे जाणून घ्यावं लागेल… स्वातंञ्य कशास म्हणावं…??? एक स्वतंञ माणूस म्हणजे असा एक माणूस की जो कितीही लहान किंवा महान असेल… जो असल्या तसल्या विभूतीच्या पायावर आपले स्वातंञ्य अर्पण करित …

अन्यायाचा प्रतिकार करताना प्रसंगी तुम्हाला मरण आले तरी चालेल… Read More »

बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते?

१९५४ साली बाबासाहेब मुंबईतील मरीन लाइनच्याजवळ असलेल्या मेरा बेला हॉटेलमध्ये राहून सुमारे दोन महिने उपचार घेत होते.तेव्हा देवळाली येथे भाऊराव गायकवाड यांनी एक सभा घेतली होती.सभेमध्ये गायकवाडांच्या कार्यकर्त्यांनी आर.आर.भोळे यांच्यावर टीका केली.यावर नाराज होऊन भोळे यांच्या समर्थकांनी मारामारी करून सभा उधळून लावली.ही बातमी जेव्हा बाबासाहेबांना पी.टी.मधाळेकडून समजली तेव्हा ते अतिशय संतापले आणि संतापाच्या भरात त्यांनी …

बाबासाहेबांनी माजलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली उपमा आज ही लागू पडते? Read More »

लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिकारक चहा…

कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते. जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ #गडबड उडाली. तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम …

लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिकारक चहा… Read More »

बाबासाहेब लिहतात….

“पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे. सध्या मुरंबा लावलेला पाव त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो. ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय. सकाळ झाली की ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही. काही पुस्तकांची पाने वाचायची …

बाबासाहेब लिहतात…. Read More »

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला

दिपक सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली… -सतीश हानेगावे दिपक सूर्यवंशी तगरखेडा गावाचा सुपुत्र. त्यावेळची जी दोन -चार नावे घेता येतील अशा दलित समाजातला तो पदवीधर -पदव्युत्तर शिक्षण घेतलेला युवक. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेला एक तरुण व्यक्ती. धडपड त्याच्या रोमारोमात भिनलेली. खिशात रुपया नसतानाही बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूलची स्थापना निलंगा येथे केली. तो सतत प्रयत्नशील राहिला …

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला Read More »