Month: September 2019

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे: एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे आणि दुसरा म्हणजे वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुवत आहे.इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मामध्ये दिसून येत नाही. हा धम्म …

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे? – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले. विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी …

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव – प्रा. हरी नरके Read More »

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म …

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?