साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (१८  जुलै)

१८  जुलै
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (1989)
१८जुलै …”हे जग ,ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून ती दलित ,श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे .”
“तुम्हीं कष्टकरी या जगाचे निर्माते आहात , कोणताही देव या जगाचा उद्धारक नाही “.
“तुम्हा श्रमिकांच्या कष्टातून ,श्रमातून या जगाचे विकास चक्र सुरू आहे ,तेव्हां स्वकर्तृत्वावर ,कर्मावर विश्वास ठेवा , दैव ही निव्वळ भ्रामक कल्पना आहे .”
“कर्मवादी बना ,दैववादी बनू नका “.
अण्णा भाऊंचा हा सिद्धांत रशियाने स्विकारलेला आहे.
आपण सर्व या सिद्धांताचे अनुसरण करू या.
या महामानवास हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
‘जग बदल घालुनी घाव,मज सांगून गेले भीमराव’ असे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानणारे….
शिवराय-फुले-शाहूजी-आंबेडकर यांचे सच्चे वारसदार…
अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतीदिन( १८ जुलै १९६९ ) विनम्र अभिवाद