डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली

पश्चिम बंगाल मधील कोणत्या मतदार संघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडुन गेले ?
फेडरेशन ची संकल्पना कोणी मांडली
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली
भारतीय संविधान सभा कोणत्या योजनेद्वारे स्थापन करण्यात आली
घटना समितीत एकूण किती सदस्य होते
संविधान सभा के स्थाई अध्यक्ष कौन थे
मसुदा समितीचे सदस्य कोण होते