डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना 

‘डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजने’ अंतर्गत अनुसूचित जाती/जमातींसाठी मोफत घरगुती लाईट कनेक्शन योजना सुरु करण्यात आली आहे.आपल्या जवळच्या MSEB कार्यालयात जाऊन अर्ज करा.