आडवोकेट प्रकाश यशवंतराव आंबेडकर ६५ वा वाढदिवस

वंचितांचा नेताः अॅड. बाळासाहेब आंबेडकर

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा आज ६५ वा वाढदिवस. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू. प्रकाश यशवंत आंबेडकर हे त्यांचं पूर्ण नाव. पण, ते बाळासाहेब म्हणून सर्वांना परिचित. प्रकाश आंबेडकरांचा जन्म १० मे १९५४ साली मुंबईत झाला.प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा !! 2022

Categories

Web & Graphic Solutions

Leave a Reply

Your email address will not be published.