Uncategorized

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना 

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग,भारत सरकार कडून 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात पदव्युत्तर आणि पी. एच.डी. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्यासाठी एन.ओ.एस.पोर्टल उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी हे पोर्टल दिनांक-: 15/02/2021, ते 31/03/2021 या कालावधीपर्यंत सुरु राहील. सदर आॅनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट www.nosmsje.gov.in आहे. […]

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना  Read More »

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना*

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे. योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल. पात्रता : उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजना* Read More »

बुद्धांना अर्हत का म्हणतात ? अर्हत म्हणजे काय ?

<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/zhn3un7id4Q” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe>

बुद्धांना अर्हत का म्हणतात ? अर्हत म्हणजे काय ? Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?