आंबेडकर वंशावळी

डॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय

BR Ambeder Family Tree

🔴 आजोबा :  मालोजी सकपाळ
🔴 वडील : सुभेदार रामजीबाबा   सकपाळ
🔴 आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ
🔴 भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर
🔴 बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ
🔴 भाऊ : आनंदरावजी रामजी सकपाळ                          वहिनी : लक्ष्मीबाई आनंदराव सकपाळ
🔴 बहीण  : १ )- मंजुळाबाई,           २ )- तुळसाबाई,   ३ )-  गंगुबाई
🔴 १ पत्नी   :  रमाई भीमराव आंबेडकर
🔴 2 पत्नी : सविता भीमराव आंबेडकर
🔴 सासरे  : भीकाजी धुत्रे (वलंगकर)
🔴 सासू    :  रकमा भीकाजी धुत्रे
🔴 मेव्हणे :  शंकरराव भीकाजी धुत्रे
🔴 बहिणेचे पती :  धर्माजी कोळेकर

🔴 बाबासाहेबांची  मुले – मुली

१ )- यशवंत  २ )- रमेश, ३ )- इंदू , ४ )- राजरत्न, ५ )- गंगाधर
🔴 बाबासाहेबांची सुन :- 🔴आदरणीय मिराताई   यशवंत   आंबेडकर      :-  राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा
🔴 बाबासाहेबांचे नातवंडे :-
 १ ) प्रकाशजी /  बाळासाहेब यशवंत आंबेडकर (पत्नी – प्रा. अंजलीताई )    राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ
२ ) रमाताई आंबेडकर (पती – आनंदराव तेलतुंबडे – उद्योजक दिल्ली )
 ३) भीमरावजी यशवंत आंबेडकर (पत्नी – दर्शनाताई)   –  राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्ध महासभा
४ ) आनंदराजजी यशवंत आंबेडकर (पत्नी – मनिषाताई) – सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती  बौद्धजन पचयत समिती

🔴बाबासाहेबांचे पनतु  
सुजात प्रकाशजी आंबेडकर
प्राची, आणि रश्मी आनंदराव तेलतुंबडे
ॠतीका भीमराव आंबेडकर

साहिल, आणि अमन आनंदराज आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कुल वंशज

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?