वामनदादा कर्डक जयंती यांची संपूर्ण माहिती

15   ऑगस्ट
वामनदादा कर्डक जयंती (1922)
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांची काही निवडक गाणी
”भीमा तुझ्या मताचे
जर पाच लोक असते
तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे
करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिल्लांचे
सारेच चोख असते..’
”चांदण्याची छाया
कापराची काया
माऊलीची माया होता
माझा भीमराया”
”मला चीड येत नाही
हाच माझा गुन्हा
दोष देऊ कुणा
दोष देऊ कुणा”
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?